‘या’ कायद्यांमुळे हत्तीप्रमाणं भाजप शेतकऱ्यांचं पीक उद्ध्वस्त करेल ! : ना. सतेज पाटील (व्हिडिओ)

0
93

नव्या कृषी कायद्याविरोधात कोल्हापुरात काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीच्या समारोपप्रसंगी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केंद्र सरकारवर खरमरीत टीका केली.