भाजपवाले एकदा बांधावर तर जाऊ देत : सतेज पाटील

0
52

भाजपवाले उद्यापासून शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार आहेत. ते तिथे जाऊ देत, मग शेतकरीच त्यांना उत्तर देईल, असा टोला पालकमंत्री सतेज पाटील यांनी लगावला.