राजकारण बाजूला ठेवून गावचा विकास करा : ना. सतेज पाटील (व्हिडिओ)

0
60

निवडणुकीतील राजकारण बाजूला ठेवून गावचा विकास करण्याची भूमिका प्रत्येक ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी ठेवावी, असे आवाहन ना. सतेज पाटील यांनी नूतन ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कार प्रसंगी केले.