पन्हाळा (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील १११ गावांच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत आज (बुधवार) काढण्यात आली. निम्म्याहून अधिक गावांमध्ये खुल्या गटातून सरपंच होणार आहे.

ग्रामपंचायतींचे आरक्षण सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखीव –

पिंपळे तर्फ सातवे, बोंगेवाडी, बादेवाडी, दरेवाडी, माळवाडी-माजगांवपैकी पैजारवाडी, आसुर्ले, मिठारवाडी, कुंभारवाडी, नणुंद्रे, मल्हारपेठ, इंजोळे, जेऊर / म्हाळुंगे ठाणे, देवठाणे, पुशिरे तर्फ बोरगांव, बाजारभोगांव, कोदवडे, किसरुळ, बुधवार पेठ, काखे, पोर्ले तर्फ ठाणे, काळजवडे, खोतवाडी, माळवाडी-कोतोलीपैकी, कोलीक, यवलूज, कोडोली, माजगांव, पाटपन्हाळा, जाखले, कणेरी, बहिरेवाडी, पिसात्री.

सर्वसाधारण राखीव – 

म्हाळुंगे तर्फ बोरगांव, मोहरे, तेलवे, सातार्डे, पोखले, धबधबेवाडी, आकुर्डे, कळे, उंड्री, सावर्डे तर्फ सातवे, बोरिवडे, वेखंडवाडी, चव्हाणवाडी, निकमवाडी, शिंदेवाडी –  माजगांवपैकी, तिरपण, आरळे, सावर्डे तर्फ असंडोली, पणोरे / वाशी / पडसाळी / गोठणे, कुशिरे तर्फ ठाणे, नेबापूर, हरपवडे / निवाचीवाडी, उत्रे, वारनूळ, वाडीरत्नागिरी, वाघुर्डे, मोरेवाडी, आसगांव, महाडिकवाडी परखंदळे / आतकिरवाडी / मेंगाणेवाडी,

अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी –
पोहाळवाडी, मानवाड , बोरपाडळे, पोहाळे तर्फ आळते, सातवे शिंदेवाडी, नावली, माजनाळ , देवाळे, कोलोली, वेतवडे ( गोगवे ), करंजफेण, पणुत्रे, पोर्ले तर्फ बोरगांव, आवळी, आपटी, वाळोली

स्त्रीसाठी राखीव – मानवाड, पोहाळे तर्फ आळते, कोलोली, वेतवडे, करंजफेण, पणुत्रे, आपटी, माजनाळ

नागरिकाचा मागास प्रवर्ग –

मरळी, राक्षी, गिरोली, तांदूळवाडी, शहापूर, गोठे, कसबा बोरगाव, दिगवडे, कसबा ठाणे, घरपण, पोहाळेतर्फ बोरगाव, कोतोली, जाफळे, पुनाळ, गोलिवडे, पिंपळे तर्फ ठाणे, सोमवार पेठ, वाळकेवाडी, सुळे, बांदिवडे, पडळ, काटेभोगाव, घोटवडे, आळवे, वाघवे / गुडे, साळवाडी, केखले, निवडे, आंबवडे

स्त्री राखीव –

मरळी, राक्षी, गिरोली, तांदुळवाडी, गोठे, कसबा ठाणे, कोतोली, सोमवार पेठ, पिंपळे तर्फ ठाणे, वाळवेकरवाडी, बांदिवडे, पडळ, काटेभोगांव, निवडे, आंबवडे