सरदार पाटील यांची युवा वारकरी संघटना करवीर तालुकाध्यक्षपदी निवड

0
91

सावरवाडी (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील भाटणवाडी येथे वारकरी संप्रदायातील ह.भ.प. सरदार पाटील यांची युवा वारकरी संघटना करवीर तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली. ह. भ. प. धनाजी पाटील महाराज यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

या वेळी  माजी सरपंच व ह. भ.प. वसंतराव  पाटील, प्रकाश पाटील, ह. भ.प. संजय  पाटील, पांडुरंग पाटील, युवराज पाटील, केशव पाटील, योगेश पाटील, विजयसिंह  भोपळे, भास्कर कांबळे, श्रीपती कांबळे, महेश शिंदे आदी उपस्थित होते.