शिवसेना महापालिका निवडणुकीत सर्व जागा लढवणार : संजय पवार (व्हिडिओ)

0
76

कोल्हापुरात नागाळा पार्क येथे आज शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणी अभियान राबवण्यात आले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी महापालिका निवडणुकीत सर्व जागा लढवणार असे सांगितले.