…तर मनपा निवडणुकीत नेतृत्व करणार : खा. संजय मंडलिक (व्हिडिओ)

0
91

कोल्हापुरात नागाळा पार्क येथे आज शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणी अभियान राबवण्यात आले. यावेळी खा. संजय मंडलिक यांनी, ‘तर मनपा निवडणुकीत नेतृत्व करणार असल्याचे’ विधान केले.