भूपाल शेटेंनी बारा हजार मिळकतधारकांची नावे जाहीर करावीच ! : संजय भोसले (व्हिडिओ)

0
61

माजी उपमहापौर भूपाल शेटे यांच्या आरोपाला प्रत्युत्तर देत प्रभारी करनिर्धारक संजय भोसले यांनी ‘त्या’ मिळकतधारकांची नावे जाहीर करा असे आव्हान केले.