महापालिकेच्या शाळा, दवाखाने दर्जेदार करणार ! : संदीप देसाई (अध्यक्ष- प. म. ‘आप’) (व्हिडिओ)

0
78

महापालिकेच्या शाळा, दवाखाने आणखी दर्जेदार करणे हेच आमच्या ‘आम आदमी पक्षा’चे व्हिजन असल्याचे पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी स्पष्ट केले.