…मग बाकीच्या प्रभागांनी तुमचं घोडं मारलंय का ? : ‘आप’चा शिवसेनेला सवाल (व्हिडिओ)

0
110

महापालिकेच्या प्रभागांमध्ये विकासनिधी देण्याच्या मुद्द्यावरून ‘आप’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी शिवसेनेला लक्ष्य केले आहे.