कोल्हापूर विमानतळाच्या नामांतराचा प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयात : खा. संभाजीराजे छत्रपती (व्हिडिओ)

0
66

कोल्हापूर विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांचे नाव देण्याबाबतचा प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयात सादर झाला आहे. त्याबाबत कायदेशीर बाबी पूर्ण करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती खा. संभाजीराजे छत्रपती यांनी दिली.