संभाजी ब्रिगेडतर्फे पन्हाळा येथे स्वच्छता मोहीम…

0
349

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त संभाजी ब्रिगेडच्या वतीने किल्ले पन्हाळा येथे स्वच्छता मोहीम राबवून अभिवादन करण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष रुपेश पाटील, पन्हाळा तालुकाध्यक्ष  संदीप यादव, शहर उपाध्यक्ष निलेश सुतार, करवीर उपाध्यक्ष सचिदानंद गुरव, अॅड.सर्वेश राणे, धिरेंद्र  घारड, स्वप्निल यादव, अमित सोनुले ,अमृत रणदिवे, वर्षा पाटील, शौर्य पाटील, प्रमोद पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.