त्याचं काय ठरलंय यापेक्षा आम्ही काय करणार यावर आमचं लक्ष : समरजितसिंह घाटगे

0
58

३५ टक्यांच्या तिघांनी एकत्र येऊन मेरिटमध्ये येण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्यांच्यामध्ये एकसंघता नसल्याचे सर्वसामान्य जनतेने पहिले असल्याचे मत भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी ‘लाईव्ह मराठी’ला सांगितले.