धाडस असेल तर थेट बोलावे : समरजीतसिंह घाटगे यांचे मुश्रीफ यांना आव्हान (व्हिडिओ)

0
65

माझ्या उपोषणाबाबतचे पत्रक कागलमधून निघाले असून, धाडस असेल तर मंत्री मुश्रीफ यांनी थेट बोलावे असे अप्रत्यक्ष आव्हान समरजितसिंह घाटगे यांनी दिले.