शेतकर्‍यांच्या प्रश्नांसाठी २४ फेब्रुवारी रोजी लाक्षणिक उपोषण : समरजितसिंह घाटगे (व्हिडिओ)

0
63

राज्य सरकारच्या फसव्या धोरणाविरोधात २४ फेब्रुवारी रोजी लाक्षणिक उपोषण करणार असल्याची घोषणा भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित सिंह घाटगे यांनी पत्रकार परिषदेत केली.