कोल्हापूर (प्रतिनिधी) : ऑल महाराष्ट्र टेंट डीलर्स वेल्फेअर ऑर्गनायझेशनच्या चेअरमनपदी कोल्हापूरचे माजी महापौर सागर प्रल्हाद चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. काल (गुरुवार) औरंगाबाद येथे पार पडलेल्या संघटनेच्या तिसऱ्या वार्षिक सभेत त्यांची निवड झाली. याबद्दल कोल्हापूर जिल्हा मंडप लाइटिंग डेकोरेशन असोसिएशनने चव्हाण यांचे अभिनंदन केले आहे.
ताज्या बातम्या
शेअर बाजारातील व्यवहार तेजीसह बंद
मुंबई : आज भारतीय शेअर बाजारासाठीचा दिवस चांगला ठरला. बुधवारी बाजार तेजीसह बंद झाला. बँकिंग, आयटी सेक्टरमधील स्टॉक्समध्ये खरेदीचा जोर दिसून आला. त्यामुळे बाजार आज वधारला.
आज दिवसभरातील शेअर बाजारातील व्यवहार स्थिरावले तेव्हा मुंबई...
फेसबुक, इन्स्टाग्रामवर ब्लू टिकसाठी मोजावे लागणार पैसे
दिल्ली : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरने ब्लू टिकसाठी शुल्क आकारण्यास सुरुवात केल्यानंतर 'मेटा'नेदेखील हाच मार्ग अवलंबला. 'मेटा'ने देखील फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील अकाउंटच्या ब्लू टिकसाठी शुल्क आकारण्याची घोषणा केली होती. 'मेटा'ने...
मग्रुरीची भाषा करायला हा ‘डी. वाय’. नाही, 122 गावच्या सभासदांचा ‘राजाराम’ आहे; अमल महाडिकांचा...
कोल्हापूर ( प्रतिनिधी ) श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली. यावेळी पोटनियमातील तरतुदीनुसार हरकत घेतलेले 29 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरवण्यात आले. त्यामुळे मोठा धक्का बसल्यानेच विरोधकांनी थेट...
पाश्चिमात्य, दाक्षिणात्य वाद्यांच्या मिलापाचे सादरीकरण
कोल्हापूर (प्रतिनिधी) : पाश्चिमात्य वाद्य आणि दाक्षिणात्य वाद्य यांचा मिलाप साधणारे दुर्मीळ आणि पारंंपरिक वेगवेगळया वाद्यांचे सादरीकरण एकाच व्यासपीठावर सादर करण्यात आले.
शिवाजी विद्यापीठ ५९ व्या दीक्षांत समारंभाच्या निमित्ताने बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्त्रोत केंद्र तसेच...
स्टॉक ब्रोकर्सकडून होणाऱ्या फसवणुकीवर आता नियंत्रण येणार
मुंबई: स्टॉक ब्रोकर्सकडून होणाऱ्या गैरव्यवहारावर आणि फसवणुकीवर नियंत्रण आणण्यासाठी आता सेबीकडून एक औपचारिक यंत्रणा निर्माण करण्यात येणार आहे. तसेच लिस्टेड कंपन्यांच्या बोर्डवर कायमस्वरूपी संचालकपद धारण करण्याची प्रथाही संपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्डाच्या...