‘त्या’मुळेच हजारो शेतकऱ्यांप्रमाणे आता मंडप व्यावसायिकांवरही आत्महत्येची वेळ आली आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया ऑल महाराष्ट्र टेंट डीलर्स असोसिएशनचे चेअरमन सागर चव्हाण यांनी ‘लाईव्ह मराठी’कडे व्यक्त केली.
कोल्हापूर (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या विविध उपक्रमात सहभागी व्हावे व स्वतःचे व्यक्तिमत्व घडवावे, असे आवाहन मानसशास्त्र अधिविभागाचे प्रमुख प्रा. डॉ. सुभाष कोंबडे यांनी केले.
राष्ट्रीय युवा संसदेत उत्कृष्ट संसदपटू ठरलेल्या मास कम्युनिकेशनची विद्यार्थिनी साईसिमरन घाशी...
बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, धनंजय मुंडे, रोहिणी खडसे यांनी परळी तालुक्यातील गोपीनाथ गड येथे स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त साहेबांच्या समाधी स्थळी जाऊन अभिवादन केले. यानंतर एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे...
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी 2023-24 या शैक्षणिक वर्षापासून स्वायत्त महाविद्यालय म्हणून ओळखले जाणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे पहिले स्वायत्त महाविद्यालय आहे.
यामध्ये मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये परिसरातील...
कोलकाता : ओडिशाच्या बालासोर येथील बहनागा बाजार स्टेशनच्या रेल्वे दुर्घटनेने देशात हळहळ व्यक्त होत आहे. शुक्रवारी संध्याकाळी घडलेल्या या अपघातातील मृतांचा आकडा सातत्याने वाढत आहे. पश्चिम बंगालमधील मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या नातेवाइकांसाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी...
नागपूर : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे मीडियासमोर बोलताना थुंकले. त्यावरून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी संजय राऊत यांना कानपिचक्या दिल्या. त्यामुळे राऊत आणि अजित पवार यांच्यात चांगलीच जुंपली आहे. धरणात मुतण्यापेक्षा थुंकलेले...