विकासकामांमुळेच यड्रावची जनता गुरुदेवदत्त ग्रामविकास आघाडीसोबत ! : सदाशिव कोरवी (व्हिडिओ)

0
58

आम्ही यड्रावमध्ये विविध विकासकामे केली आहेत. पाण्याचा गंभीर प्रश्न सोडवलाय. त्यामुळे यड्रावची जनता श्री गुरुदेवदत्त ग्रामविकास आघाडीसोबत असल्याचा विश्वास प्रभाग क्र. ६ चे उमेदवार सदाशिव कोरवी यांनी व्यक्त केला.