महापालिकेची कॉम्पोनंट ब्लड बँक जानेवारीअखेर सुरू होणार ! : सचिन चव्हाण (व्हिडिओ)

0
72

महापालिकेची ‘कॉम्पोनंट ब्लड बँक’ सुरू व्हावी, हे ‘माझे व्हिजन’ होते. आता जानेवारीअखेर ही ब्लड बँक सुरू होत असल्याचे माजी नगरसेवक सचिन चव्हाण यांनी स्पष्ट केले. नाथा गोळे तालीम प्रभागाच्या प्रतिनिधित्वाची संधी पुन्हा मिळाल्यास उर्वरित विकासकामे वर्षभरात पूर्ण करणे, हे ‘माझे व्हिजन’ असल्याचे माजी नगरसेविका जयश्री चव्हाण यांनी सांगितले.