मागील काही वर्षांत पुणे पदवीधर मतदारसंघातील युवकांचे आणि शिक्षकांचे प्रश्न सुटले नसल्याने हे दोन्ही वर्ग आघाडीबरोबरच राहिले आहेत, असा विश्वास आ. ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केला.
मुंबई : आमीर खानचा लाल सिंग चड्ढा आणि अक्षय कुमारचा 'रक्षाबंधन' चित्रपट प्रदर्शित झाले. परंतु, दोघांचेही चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कामगिरी करु शकली नाही; परंतु या दोन्ही दिग्गजांना पछाडून साऊथ सिनेमाने पुन्हा एकदा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भाजप संसदीय बोर्ड आणि निवडणूक समितीची घोषणा करण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निवडणूक समितीचे सदस्य असतील. भाजपच्या संसदीय समितीवर मात्र महाराष्ट्रातील नेत्यांना स्थान देण्यात आलेले नाही. नितीन...
कुंभोज (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली येथे गेली दोन वर्षे कोरोना काळात अनेक लाभार्थ्यांना घरकुल योजनेपासून वंचित राहावे लागले. तालुक्यातील सर्व लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा रिपब्लिकन पक्षाच्या...
कागल (प्रतिनिधी): नगरसेवक व माजी उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर यांचे माता-भगिनींशी घट्ट ऋणानुबंध आहेत, असे प्रतिपादन आ. हसन मुश्रीफ यांनी केले. काळबर यांनी कागलमध्ये आयोजित केलेला 'श्रावणी महोत्सव' मोठ्या उत्साहात झाला. प्रमुख पाहुणे म्हणून आ....
मुंबई : शेअर बाजारात आजही खरेदीचा उत्साह दिसत असून, सेन्सेक्स निर्देशांक वधारला आहे. शेअर बाजारात आजही चांगली तेजी असल्याचे दिसून येत आहे. सेन्सेक्सने पुन्हा एकदा ६० हजार अंकांचा टप्पा गाठला आहे. जवळपास चार महिन्यानंतर...