पेट्रोलचे दर कमी झालेच पाहिजेत, अन्यथा… : सर्वसामान्य वाहनधारक संतप्त (व्हिडिओ)

0
61

पेट्रोलचे दर आता उच्चांकी पातळीवर पोहोचल्याने सर्वसामान्य वाहनधारकाच्या खिशाला मोठी चाट बसत आहे. याबाबत वाहनधारकांनी ‘लाईव्ह मराठी’कडे तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केलीय.