महापालिकेच्यावतीने महात्मा जोतिबा फुले यांना आदरांजली

0
74

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त महापालिकेच्यावतीने आज (शनिवार) महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेस उपशहर अभियंता रावसाहेब चव्हाण यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी रंगराव चौगले, राजन मेस्त्री, अरुन जमादार, व कर्मचारी उपस्थित होते.