कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात ६९ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात ४ मृत्यू झाले असून १०९ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र२७, आजरा, भुदरगड, चंदगड – ०, गडहिंग्लज, गगनबावडा – १, हातकणंगले – ५, कागल – ३करवीर – १५, पन्हाळा – १, राधानगरी – ४, शाहूवाडी, शिरोळ – ०, नगरपरिषद क्षेत्र  इतर जिल्हा व राज्यातील अशा ६९ जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती

एकूण रुग्ण, ०५, ५४३ 

डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या, ९८, ९४७

मृतांची संख्या, ७४५

उपचार सुरू असलेले रुग्ण –  ८५१