शेतकरी संघटनेची पुनर्बंधणी, दोन नेत्यांचा पक्षप्रवेश (व्हिडिओ)

0
87

शेतकरी संघटनेची पुनर्बंधणी केली जात असल्याचे राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी धनगर समाजाचे नेते संदीप कारंडे आणि कोळी समाजाचे नेते रामदास कोळी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला.