आरक्षणाच्या गोंधळात परीक्षा घेऊन मराठा समाजाला डिवचण्याचा प्रयत्न करत असाल तर याद राखा मराठा समाज गप्प बसणार नाही असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाच्यावतीने देण्यात आला.
कडगाव (प्रतिनिधी) : शेळोलीतील शेतकरी शिवाजी सावंत हे आपल्या शेतात गेले असता अचानक आलेल्या गवा रेड्याने त्यांच्यावर हल्ला केला होता. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे दाखल केले होते....
शिरोळ (प्रतिनिधी) : या वर्षी पावसाचा अंदाज पाहता महापुराचे संकट ओढवू शकते. महापूर येऊ नये अशीच माझ्यासह सर्वांची भावना आहे. पण तो आलाच तर कर्नाटक सरकारशी समन्वय साधत महापूर कसा टाळता येईल याबाबतच्या संभाव्य...
कळे (प्रतिनिधी) : कोल्हापूरानजीक असलेल्या फुलेवाडी येथील विक्रीकर निरीक्षक अभिनव काळे यांचे पाकीट रिंगरोड, बोंद्रेनगर परिसरात पडले होते. हे पाकीट पन्हाळा तालुक्यातील मोरेवाडी येथील तेजराज मोरे या युवकाला सापडले. त्याने या पाकीटामध्ये असणाऱ्या पत्त्यावर...
कागल (प्रतिनिधी) : मंत्री हसन मुश्रीफ आणि राज्य सरकारने दाऊदशी संबंध असणाऱ्या नवाब मलिक यांची पाठराखण करण्यासाठीचा वेळ घालवला. तो ओबीसी आरक्षणासाठी, इंपीरिकल डाटा न्यायालयात सादर करण्यासाठी दिला असता तर ओबीसी आरक्षण वाचले असते....
गारगोटी (प्रतिनिधी) : आजरा तालुक्यातील झुलपेवाडी येथील विश्वास दत्तू पावले (वय ५४) यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. जानबा सुभाना धुमाळ (रा. झुलपेवाडी) यांनी आपल्या शेताच्या भोवतीने तारेचे कुंपण करून त्याला विजेचा पुरवठा केला होता....