सीपीआरच्या ट्रामा केअरमधील आगीमुळेच रुग्णांचा मृत्यू – नातेवाईकांचा आरोप (व्हिडिओ)

0
49

सीपीआरच्या ट्रामा केअरमध्ये पहाटे लागलेल्या आगीमुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. मात्र प्रशासनाने याचा स्पष्ट शब्दात इनकार केला आहे.