कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात ८ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात १ चा मृत्यू झाला असून ४७ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र, आजरा, भुदरगड, चंदगड – ०, गडहिंग्लज , गगनबावडा – ०, हातकणंगले – १, कागल – ०करवीर – २, पन्हाळा – ०, राधानगरी – ०, शाहूवाडी, शिरोळ – ०, मुरगूड – १  नगरपरिषद क्षेत्र –    इतर जिल्हा व राज्यातील  अशा ८ जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती

एकूण रुग्ण, ०६, ४०५

डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या, ००, ४०७

मृतांची संख्या, ७८७

उपचार सुरू असलेले रुग्ण –  २११