कितीही ‘पुढारी’ एकत्र आले तरी ‘गोकुळ’च्या मतदारांवर परिणाम होणार नाही ! : रवींद्र आपटे (व्हिडिओ)

0
74

आम्ही जे केले त्याची उत्पादकांना जाणीव…
ज्यांनी ३० वर्षे भरभरून दिलं त्यांच्या विरोधात का जाता ?
विरोधी आघाडीत काँग्रेस नव्हे, मुश्रीफ यांचाच प्रभाव !
…मग त्या वेळी आबाजी आणि डोंगळेंनी कोट्यातून नोकरभरती का केली ?

‘गोकुळ’चे चेअरमन रवींद्र आपटे यांनी ‘लाईव्ह मराठी’शी बातचीत करताना विविध मुद्द्यांवर अत्यंत सडेतोड मते मांडली.