फिरंगाई प्रभागामध्ये विरोधकांकडून होणाऱ्या अपप्रचारापासून जनतेने सावध राहावे असे आवाहन शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी केले.