‘त्या’ नेत्याचे ऐकून जीवन आवळेंकडून आमच्यावर गुन्हा : रविकिरण इंगवले (व्हिडिओ)

0
17

ब्रह्मपुरी येथील चर्चमधील बेकायदा हॉल बांधकामप्रश्नी शिवसेनेने शांततेने आंदोलन केले. मात्र जिल्ह्यातील ‘एका नेत्याचे’ ऐकून जीवन आवळे या व्यक्तीने माझ्यासह शिवसैनिकांवर गुन्हा दाखल केल्याचा आरोप शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी केला.