‘ते’ वक्तव्य पालकमंत्र्यांना शोभत नाही..! : रविकिरण इंगवले (व्हिडिओ)

0
138

बावडा येथील एका कार्यक्रमात पालकमंत्री सतेज पाटील यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. असे वक्तव्य करणे त्यांना शोभत नाही, अशी टीका शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी केली.