माझ्यावर प्रेमाने ‘गुन्हा’ दाखल करायला लावणाऱ्या नेत्यांचे आभार..! : रविकिरण इंगवले (व्हिडिओ)

0
129

प्रभागात रॅली काढल्याबद्दल माझ्यासह कार्यकर्त्यांवर प्रेमाने गुन्हा दाखल करायला लावणाऱ्या नेत्यांचे आभार मानत असल्याचा उपरोधिक टोला शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी लगावला.