शिवसेनेचा प्रभाव कमी करण्यासाठी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या आदेशानेच मतदार यादीत घोळ : रविकिरण इंगवले (व्हिडिओ)

0
64

कोल्हापुरात शिवसेनेचा महापौर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. म्हणून पालकमंत्र्यांच्या आदेशानेच महापालिकेच्या प्रारूप यादीत अधिकाऱ्यांनी घोळ केल्याचा आरोप शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी पत्रकार परिषदेत केला.