जिल्ह्यातील नागरिकांना परवडणारी घरे बांधून देणार ! : रौनक शहा (व्हिडिओ)

0
69

जिल्ह्यात अनेकजण स्वत:च्या घरकुलाचे स्वप्न बाळगून आहेत. त्यांना परवडणारी घरे बांधून देणे तसेच आमच्या हॉस्पिटलमध्ये रुग्णांना अत्यल्प दरात विविध सेवा पुरवणे हेच ‘माझे व्हिजन’ असल्याचे पीएमएस ग्रुपचे एम. डी. आणि संघवी मीनाभाई पोपटलालजी शहा हॉस्पिटलचे संस्थापक रौनक शहा यांनी स्पष्ट केले.