डायमंड हॉस्पिटलवर कठोर कारवाई व्हावी : रणजित जाधव (व्हिडिओ)

0
47

रुग्णांवर महात्मा फुले योजनेअंतर्गत उपचार करण्यास नकार देणाऱ्या कोल्हापुरातील डायमंड हॉस्पिटलवर कारवाई करून त्यांची संलग्नता रद्द करण्याची मागणी भाजप वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष रणजित जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.