रांगोळी ग्रामस्थांतर्फे आ. प्रकाश आवाडे यांचा जाहीर सत्कार

0
194

रांगोळी (प्रतिनिधी) : इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या गव्हर्निंग कौन्सिलपदी निवड झाल्याबद्दल रांगोळी (ता. हातकणंगले)  येथील ग्रामस्थांच्या वतीने   सत्कार करण्यात आला.

त्याचबरोबर इचलकरंजी येथील इंदिरा महिला सहकारी सूत गिरणीच्या व्हाईस चेअरमनपदी रांगोळीच्या माजी सरपंच संगिता सुभाष नरदे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.

यावेळी सुभाष नरदे,  रांगोळी सोसायटी चेअरमन तानाजी सादळे,  सरपंच नारायण भोसले,  उपसरपंच तानाजी सादळे,  माजी सरपंच अनिल शिरोळकर,  अनिल जंगले,  मोहन घोडके आदीसह ग्रा. पं. सदस्य, सदस्या, नागरिक उपस्थित होते.