…तर प्रसंगी आत्मदहन करू, जलसमाधी घेऊ ! : रमेश मोरे (व्हिडिओ)

0
56

घरफाळा घोटाळ्यातील दोषींवर कारवाई व्हावी, या मागणीसाठी महापालिकेसमोर ‘लाठीकाठी, लेझीम’ आंदोलन करण्यात आलं. नागरी कृती समितीच्या वतीनं रमेश मोरे यांनी प्रसंगी आत्मदहन करू अथवा जलसमाधी घेऊ, असा इशारा दिला.