आजचा भारत बंद ‘फेल’ झाला ! : रामदास आठवले (व्हिडिओ)

0
101

सर्वच शेतकरी नव्या कृषी कायद्याच्या विरोधात नाहीत. त्यामुळे विरोधी पक्षांनी त्यांना भडकविण्याचा करूनही आजचा भारत बंद ‘फेल’ झाल्याचा दावा कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला.