आ. राजूबाबा आवळे यांना कोरोनाची लागण…

0
361

टोप (प्रतिनिधी) :  आ. राजूबाबा आवळे यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांचा आज (रविवार) कोरोनाचा अहवाल पाँझिटिव्ह आला आहे. यावेळी आ. राजूबाबा आवळे यांनी, सोशल मिडियाव्दारे डॉक्टरांच्या सल्यानुसार मी पुढील दहा दिवस होम क्वांरटाईन होत असून उपचार घेत आहे. लवकरच मी कोरोनावर मात करुन पुन्हा जनतेच्या सेवेसाठी हजर होईन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तर गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या कार्यकर्त्यांनी स्वत:ची काळजी घेवून अलगीरणात राहावे, तसेच टेस्ट करून घ्यावी असे आवाहन आ. राजूबाबा आवळे यांनी केले आहे.