कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा परिषदेत कोविडच्या काळात झालेल्या खरेदी घोटाळ्याची कॅग मार्फत चौकशी करण्यासाठी विधिमंडळात आवाज उठवावा, अशी मागणी जि. प. सदस्य राजवर्धन नाईक-निंबाळकर यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि आ. चंद्रकांतदादा पाटील...
कोल्हापूर (प्रतिनिधी) : विविध मागण्यांसाठी पाटगाव, फये, तुळशी धरणग्रस्त संलग्न काळम्मावाडी धरणग्रस्त संघटनेच्या वतीने आजपासून (गुरुवार) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. जोपर्यंत शासन आमच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून न्याय देत नाही...
कोल्हापूर (प्रतिनिधी) : मागील आठवड्यापासून राज्यातील विविध जिल्ह्यांप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. चोवीस तासांत जिल्ह्यात आणखी २८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आज (गुरुवार) दिवसभरात १४ जणांना डिस्चार्ज...
शिरोळ (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यातील नांदणी गावातील पंचगंगा नदीपात्रात पाण्यावर केवळ केंदाळच तरंगताना पहावयास मिळत आहे. पाणी दिसतच नाहीये. हेच पाणी नागरिक, शेतीला पुरवले नागरिकांसह जनावरांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. मात्र याकडे कोणीही लक्ष...
इचलकरंजी (प्रतिनिधी) : इंधन दरवाढीसह जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. राज्य व केंद्र सरकारच्या धोरणांमुळेच महागाई प्रचंड वाढल्याचा आरोप करीत आज (गुरुवार) डाव्या लोकशाही आघाडीच्या वतीने इचलकरंजीतील म. गांधी चौकात धरणे आंदोलन करण्यात...