गोकुळ मध्ये खऱ्या शेतकऱ्यांचा प्रतिनिधी असावा : राजू शेट्टी (व्हिडिओ)

0
246

गोकुळ मध्ये खऱ्या शेतकऱ्याला प्रतिनिधित्व मिळावे अशी अपेक्षा माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केली. या बरोबर दिल्लीतील आंदोलन आणि शंभर रुपये दराने दूध या बाबत भाष्य केले.