राज्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलनाचा भडका उडवणार : राजू शेट्टी (व्हिडिओ)

0
31

इंधन, वीज दरवाढीबाबत केंद्र, राज्य सरकारच्या आणि कोरोना काळातील शैक्षणिक फी वसुल करणाऱ्या शिक्षण सम्राटांविरोधात राज्यात आंदोलनाचा भडका उडवणार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली.