शासनाच्या नवीन नियमावलीमुळे बांधकाम व्यवसायाला उभारी ! : राजीव परीख (व्हिडिओ)

0
69

नवीन नियमावली आणि स्टँप ड्युटीत दिलेल्या सवलतीमुळे बांधकाम व्यवसायाला उभारी मिळाली आहे. कोल्हापुरात मेडिकल हेल्थ आणि शिक्षण क्षेत्रात नवी गुंतवणूक येण्यासाठी शासनकर्त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत, अशी सूचना क्रिडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष राजीव पारीख यांनी केली.