महाराष्ट्र राज्य पर्यटन व कला सांस्कृतिक महोत्सव समितीच्या समन्वयकपदी रजनीकांत खांडेकर

0
105

सावरवाडी (प्रतिनिधी) : राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य पर्यटन व कला सांस्कृतिक महोत्सव समितीअंतर्गत राज्यस्तरीय समन्वयकपदी करवीर तालुक्यातील कसबा बीड येथील रजनीकांत शशिकांत खांडेकर यांची निवड करण्यात आली.

विधानसभा मंत्रालयात झालेल्या एका कार्यक्रमात माजी मंत्री रामभाऊ गुंडीले  यांच्याहस्ते निवडीचे प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी चंदन भुतार जोगे, राजू पटेल, वर्षा भुताळे मनोज गोइल आदी मान्यवर उपस्थित होते.