राजारामपुरी पोलिसांनी पकडली हत्यारबंद दरोडेखोरांची टोळी

0
117

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली पाच जणांची हत्यारबंद टोळी राजारामपुरी पोलिसांनी पकडली. त्यांच्याकडून आठ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.