दहा वर्षांपासून रखडलेले प्रश्न प्रतिज्ञा उत्तुरेंमुळे मार्गी (व्हिडिओ)

0
52

दहा वर्षांपासून रखडलेल्या प्रश्नांची सोडवणूक परिवाहन सभापती प्रतिज्ञा उत्तुरे यांच्यामुळेच झाल्याचे केएमटीच्या निवृत्त कर्मचाऱ्यांनी नमूद केले.