संभाजी ब्रिगेड आणणार ‘महिलाराज’ : अॅड. पुरुषोत्तम खेडेकर (व्हिडिओ)

0
184

संभाजी ब्रिगेड सर्व निवडणुका स्वबळावर निवडणूक लढवणार असून राज्यातील मंत्रिमंडळात महिलाराज आणण्याचा मानस अॅड. पुरुषोत्तम खेडेकर यांनी व्यक्त केला.