इचलकरंजीत सकल मराठा समाजाच्या ‘दिनदर्शिके’चे प्रकाशन

0
81

इचलकरंजी (प्रतिनिधी) : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून इचलकरंजी शहर सकल मराठा समाजाच्या वतीने प्रकाशित केलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन खा. धैर्यशील माने, माजी आ. सुरेश हाळवणकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी नगरसेवक अमरजित जाधव, उद्योजक उद्य लोखंडे, राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक पांडुरंग पाटील, मदनराव कांरडे, रविद्र माने, सभापती मनोज साळुंखे, संपादक आबा जावळे आनदंराव निमीष्ठे, नाना भोगार्डे, बंडोपंत लाड, प्रकाश मोरे, प्रमोद खुडे, किशोर निंबाळकर, शिवाजी पाटील, सागर जाधव, ज्योतीकिरण माने, आरती माने, अरविंद माने, वैभव खोद्रे, संतोश शेळके ,भारत बोगार्डे, प्रविण पाटील, डॉ. बाळकृष्ण पाटील, डॉ. अमित देशमुख, अभिजीत रवंदे, नदराव खोद्रे, संजय आरेकर, संतोष सावंत, अभिजी लोले, काशीनाथ बावडेकर, विकास जगताप, अवधुत पाटील, अनिस म्हालदार, आप्पा रावळ आदीसह मराठा बांधव उपस्थित होते.

युवराज मोहिते यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले. कार्याध्यक्ष मोहन मालवणकर यांनी प्रास्ताविक केले. तर अध्यक्ष अमृतमामा भोसले यांनी मनोगत व्यक्त केले.