केंद्र सरकारला शेती उद्योगपतींच्या घशात घालायची आहे का ? : पृथ्वीराज चव्हाण (व्हिडिओ)

0
60

केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात काँग्रेसतर्फे आज कोल्हापुरात ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. या या वेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, आ. ऋतुराज पाटील यांनी केंद्र सरकारसह भाजपवर जोरदार टीका केली.