विरोधी पक्षनेत्याप्रमाणे वागणारे मंत्री म्हणजे मुश्रीफसाहेब : प्रवीण दरेकर (व्हिडिओ)

0
69

कोल्हापूर दौऱ्यावर आलेले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारसह ना. हसन मुश्रीफ यांच्यावर टीका केली.